Aapnu Gujarat
National

हंगेवाडी येथे महासंघांचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्याकडुन विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

हंगेवाडी येथे महासंघांचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्याकडुन विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न आज मौजे हंगेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली पर्वतेश्वर दुध संस्थेचे सोलर , सोसायटीच्या स्व. रामकिसन लक्ष्मण कांगणे सभागृह , जिल्हा परिषद शाळेमध्ये पेव्हिंग ब्लॉग बसवणे , अद्यावत व्यायाम शाळेचे उद्घाटन , रेशनकार्ड व जातीचे प्रमाणपत्र वाटप असे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघांचे चेअरमन रणजितसिंह देशमुखसाहेब , जिल्हा बँकेचे संचालक मधूकरराव नवलेसाहेब , गणपतराव सांगळेसाहेब , संगमनेर तालुका दूध संघांचे संचालक राजेंद्र चकोर , आण्णासाहेब राहिंज , सभापती सुनंदाताई जोर्वेकर , सोमनाथ वाघ , दत्तुपाटील नागरे , शांताराम फड , संतोष नागरे , संतोष खरात , दिपक कागंणे , दत्तू घुगे , महादेव कागंणे , रमेश सागंळे , संतोष रोकडे उपस्थित हंगेवाडी ग्रामस्थ.

Related posts

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर के शोधकर्ताओं ने किया ये अध्ययन

aapnugujarat

રાજ્યસભામાં પણ કોંગ્રેસ સંકોચાઈ રહી છે, 17 રાજ્યોમાં કોઈ સાંસદ નથી

aapnugujarat

જ્ઞાનવાપીમાં સર્વે સામેની અરજી પર સુપ્રીમમાં સુનાવણી થશે

aapnugujarat

Leave a Comment

UA-96247877-1